पी एम किसान योजना लाभार्थी यादी मराठी

1) सर्वात आधी तुम्हाला पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.

स्टेटस ऐसे देखें

 पी एम किसान योजनेची वेबसाइट खाली दिली आहे. pmkisan.gov.in 

यहाँ क्लिक करें

2) ही वेबसाइट उघडल्यानंतर तिथे Beneficiary List नावाचा पर्याय आवर्ती क्लिक करायचे.

यह भी देखें

3) तिथे तुम्हाला काही माहिती विचारली जाईल. जसे की तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक गावाचे नाव कशी सर्व माहिती भरायची. 

Click Here

4) सर्व माहिती भरल्यानंतर Get Report या पर्यायावर क्लिक करायचे. 

यहाँ चेक करें

त्यानंतर तुमच्या गावातील पी एम किसान योजना अंतर्गत लाभार्थी असलेल्या सर्व शेतकऱ्यांची नाव येतील 

पैसा ऐसे चेक करें

5) इथे तुम्ही तुमचे नाव शोधायचे तुमचे नाव जर का असेल तर तुम्हाला पीएम किसान योजना अंतर्गत येणारा हप्ता खात्यात जमा होईल. .

Click Here

अधिक जाननें के लिए नीचे दी गई लिंक पर क्लिक करें

Click Here